डासांचा त्रास हा प्रत्येक घराघरात होतचअसतो. डासा चावल्यामुळे आपल्याला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. जर तुमच्या घरात डासांचा जास्त त्रास असेल तर हा एक नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या खोलीत हा नैसर्गिक स्प्रे मारावा लागेल आहे. त्यानंतर डास तुमच्या घरा पासून दुर जातील.
हा उपाय म्हणजे कडूलिंब किंवा निम्बाचे तेल आहे. कडुलिंबाचे तेल एक नैसर्गिक मॉस्किटो रिपेलेंट म्हणून काम करू करतो. डासांपासून आपला बचाव करण्यासाठी हे एक प्रभावी आहे. डासांना निम्बाचा सुगंध अजिबात आवडत नाही. त्यामुळे डास तुमच्या जवळही येणार नाहीत.
कडुलिंबाच्या तेलाची फवारणी आपल्या घरात कशी करावी?
एक कप पाण्यात कडुलिंबाचे 2 ते 3 चमचे तेल टाका. आणि हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून चांगले मिक्स करुन घ्या. म्हणजे तेल आणि पाणी चांगले एकजीव होईल. आता हे तयार जिथे जिथे डास आहेत त्या ठिकाणी फवारा जर रात्री झोपण्या. फवारणी केली तरी डास तुमच्याजवळपास हि येणार नाही.
काय आहेत फायदे?
कडुलिंबाचे तेल हे आयुर्वेदिक असल्याने आपल्याला रसायनाचा कोणताही त्रास नाही.
डासांसाठी कडुलिंबाचे तेल हे एक नैसर्गिक प्रभाव उपाय आहे. ते कोणत्याही रसायनावरील रेपेलेंटपेट पेक्षा चांगले आणि सुरक्षित आहे त्याच बरोबर हा दीर्घकाळ प्रभावी पणे परिणाम दाखविणारा आहे .हा उपाय स्वस्तसुद्धा आहे.
आपण हे सुद्धा आहे उपाय करून बघू शकता
डासांना आपल्या घरा पासून दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने खोलीत ठेवा. त्याचा सुगंधामुळे डास आपल्या घरा पासून दुर राहतात. लसूण ही बारीक करून पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास डासांचे प्रमाण कमी होते