घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी कोट्यावधीवर, महापालिकेवर पडणार का आर्थिक ताण?

Admin
By -
0 minute read





31 मार्चपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली करणे हे महापालिकेत समोरचे सर्वात मोठे आव्हान असते .सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली 82 कोटी रुपये झालेली असली तरी थकबाकी 155 कोटी रुपयांवरती गेलेली आहे. वाढीव घरपट्टीचा वाद आणि थकबाकी वसुलीसाठी अभय योजना न राबवलेल्या चा परिणाम म्हणून थकबाकी वाढली असल्याचे सांगितले जात आहे .यामुळे थकबाकी वसुली हे सध्या महापालिकेचे समोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणून उभे राहिलेले आहे घरपट्टीची वसुली 42 टक्के तर पाणीपट्टीची बसून 22 टक्के झालेली आहे