नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढीपाडवा या दिवसापासून होते. महाराष्ट्रामध्ये घरात गुढी उभारून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे .तसेच गुढीपाडव्याला प्रसाद म्हणून कडुलिंब आणि गुळ खाण्याचे ही परंपरा आहे. याला धार्मिक महत्त्व आहे आणि कडुलिंब आणि गुळ खाण्याचे फायदे ही अनेक आहेत.
गुढीपाडव्यानिमित्त पारंपारिक पणे कडुलिंब आणि गुळ खाल्ले जाते कडुलिंबाचा कटूता जीवनातील अडचणीचे प्रतीक कटू अनुभव आणि मध्ये गुळाचा गोडवा आनंदात आणतो .
कडुलिंब खाण्याचे फायदे
- कडुलिंबाचे नियमित सेवन केल्यास अंतीबॅक्टेरियाल आणि अँटीफंगल गुणधर्म शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात त्यामुळे अनेक आजारांचं टळतो.
- त्वचेसाठी कडुलिंब फायदेशीर आहे उन्हाळ्यात अनेकदा म्हणून एक सीमा आणि सोयरासिस च्या समस्या उद्भवतात कडूलिंबाचा वापर करून या समस्या पासून आराम मिळतो.
- कडुलिंबाच्या सेवनाने पोटातील आणि पचनासाठी फायदेशीर त्यामुळे पचन संस्था सुधारण्यास मदत होते.
- कडुलिंबाचे सेवन केल्यानंतर मधुमेही नाही आराम मिळतो तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
- कडुलिंबाच्या सेवनाने प्रतिकारक शक्ती सुधारते.
गुळ खाण्याचे फायदे
- गूळ हा लोहाचा स्त्रोत मानला जातो अशक्तपणाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी गुळाचे सेवन नियमित केले जाते
- गुळाच्या सेवनाने पचन संस्था सुधारून पोटाच्या समस्या पासून आराम मिळतो
- गुळाच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आरोग्यांच्या समस्यांची लढण्यासाठी उपयोग होतो.
- गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यामुळेच गुळाला सर्वोत्तम सुपर फूड म्हटले जाते
- शरीरातील ऊर्जेची पातळी राखण्यासाठी गुळाचे सेवन करून कार्बोहाइड्रेट शरीराला ऊर्जा प्रदान करू शकते.