सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांनी 77 लाख 6 हजार 364 टन उसाचे गाळप करून 81 लाख 46 हजार 540 क्विंटर साखर पोत्यांचे उत्पादन केलेली आहे
2023 24 च्या गळीत हंगामाच्या तुलनेमध्ये 2024 25 मध्ये 18 लाख 95 हजार 346 क्विंटल ने साखरेचे उत्पादन घटलेले आहे .इतकेच नाही तर जिल्ह्यातील कारखान्या कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातही 0. 66 टक्के घट झालेली आहे .कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही गेल्या दीड महिन्यापासून उसची बिर्या न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कोंडीत झालेली दिसून येत आहे.