सख्या भावाच्या भांडण मध्यस्थी केली आणि ....

Admin
By -




     दोन सख्या भावांमध्ये सुरू असलेले भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या शेजारील तरुणाचा चाकूने भोसून खून करण्यात आल्याची घटना .

       मंगळवारी म्हणजे नववर्षाच्या आगले रात्री ८.३० आसपास घडला शरद कमलाकर शिंदे हा आपल्या बहिणीसोबत घराकडे निघालेला होता यावेळी मद्यप्राशन केलेला संग्राम कमलाकर शिंदे (वय वर्ष 26)( रा. साठे नगर पेठ) यांनी त्याचा भाऊ शरद याच्यासोबत भांडण करण्याचे उद्देशाने त्याला शिवी काढण्यास सुरुवात केले त्यावेळी तेथून निघालेला सचिन सुभाष लोंढे (वय वर्ष 37 )(रा. साठे नगर पेठ) यांनी दोन भावांमध्ये लागलेले भांडण सोडवण्यासाठी मध्ये स्थिती केली तो मध्येच ते करतोय याचा राग संग्राम याला आला त्याने रागाच्या भरात चाकू सारखे काहीतरी धारदार हत्यार काढून त्यांनी थेट सचिन लोंढे यांच्या छातीवरती वार केला हा निकामी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तेथेच गतप्राण झाला .

      सचिन लोंढे याच्या खून प्रकरणी भाऊ राजेंद्र सुभाष लोंढे (मुळ रा. पेठ सध्या रा. आष्टा) यांनी फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी संग्राम कमलाकर शिंदे (वय वर्ष 26 रा. साठे नगर पेठ) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केलेला आहे. यातील संशयित हल्लेकोरस पोलिसांनी अटक केलेली आहे