सध्या सर्वत्र थंडीचा चोर वाढताना दिसत आहे दिवसेंदिवस सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे प्रमाण हे अत्यंत वाढलेली दिसून आलेले आहे. सोमवारी रात्री थंडीमध्ये वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णालेक परिसरात सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे 4° पर्यंत तापमान खाली आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या परिसरामध्ये दवबिंदू कोठून हिमकण तयार झालेले आहेत .
महाबळेश्वर शहर आणि परिसरात थंडीचा जोडून वाढल्यामुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे आणि सृष्टी सौंदर्य तेथे पाहायला मिळत आहे., तर अनेक ठिकाणी धोक्याची चादर पसरलेली दिसून येत आहे, थंडीपासून वाचण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेता नाही दिसून येत आहेत.
वेण्णालेक सह लिंगमळा या परिसरामध्ये चार चाकी गाड्यांवर त्यांच्या टपांवर झाडांवर पानांवर लोखंडी जेटवर काही प्रमाणात दवबिंदू गोठून शिंपण जमा झाल्याची चित्रे पाहायला मिळत आहे. या थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.