विक्रांत मेसी अभिनेत्याचा इंडस्ट्रीला अलविदा

Admin
By -













कमी कालावधीत मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडत सर्वांच्या मनावर राज्य करणाऱ्या विक्रांत ने इंडस्ट्रीलाअलविदा  केला आहे, विक्रांत यांनी  प्रकारचे अभिनय केला आहे.अनेक मेसीची 'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.