वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी ,"तोबा तोबा "गाणे गायले आणि धरला ठेका

Admin
By -




अनेक वर्ष पासून स्वतःच्या मधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनात स्वतःचे विशेष असे स्थान निर्माण केलेल्या आशा भोसले या आजही विविध कॉन्सर्ट मध्ये गाणे गात प्रेक्षकांच्या मनावर राज करीत मनोरंजन करताना दिसत आहेत. त्याच्या आवाजाची जादू हि भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आज हि आहे.
आशा भोसले या वयाच्या 91 वर्षीही परफॉर्म्स करताना दिसून येत आहेत . सध्या तरुणाई मध्ये लोकप्रिय असणाऱ्या "तोबा तोबा" हे गाणे गात त्यांनी त्या गाण्यावर ठेकाही धरला.
दुबईमधील आशा भोसले यांचा हा परफॉर्मन्स व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. वयाच्या 91 वर्षीही या गायिकेने आपल्या गाण्याने आणि डान्सने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेले आहे आशा भोसले यांनी यावर्षी आलेल्या "बँड न्यूज "सिनेमातील करण औजलाचे "तोबा तोबा "हे गाणे गायले आणि विकी कौशल च प्रसिद्ध गाण्यावर केलेल्या सिग्नेचर डान्स स्टेपही त्यांनी केल्या.