महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या 65 व्या जयंतीनिमित्त समाधीस्थळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील, माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीकदादा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी विश्वासबापू पाटील, डॉक्टर जितेश कदम, डॉक्टर मोनिका कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉक्टर सिकंदर जमादार, माजी महापौर किशोर शहा, विजयराव धुळूबुळू, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे जत, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, विष्णू अण्णा पाटील खरेदी-विक्री संघाचे चेअरमन संग्राम पाटील, हाउसिंग फायनान्सचे माजी संचालक सुभाष यादव, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते उत्तम साखरकर, संजय मेंढे, माजी नगरसेवक फिरोज पठाण, प्रकाश मुळके, प्रशांत पाटील, संजय कांबळे, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, शेवंताताई वाघमारे, डॉक्टर ऋतुजा चोपडे, वृषाली वाघचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे सर(अजित पवार गट), सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची माजी उपमहापौर डॉक्टर राजेंद्र मेथे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यवाह आनंदरावकाका पाटील, माजी नगरसेवक राजेश नाईक, अजित सूर्यवंशी, युनूस महात, अजित दोरकर, सलगर चे सरपंच तानाजी पाटील, पी एल रजपूत सर, शेखर तवटे, प्रकाश पाटील, एडवोकेट विलास बेले, विजय दळवी तुंग, संजय सन्मुख, इरफान मुल्ला,अमर पाटील, प्रताप एडके, प्रवीण पाटील, विष्णुआणा पाटील खरेदी विक्री संघाचे संचालक उदय पाटील, अशोक पाटील, उत्तम पाटील, भीमराव मिसाळ, सचिन वाडकर, शितल लोंढे, इंद्रजीत पाटील, आनंद शिंदे, अजित जाधव, विजय पाटील, अनिल पाटील, आनंदराव जामदार, प्रशांत मगदूम, जितेंद्र कोळसे, पद्माचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ कोळी, कावजी खोतवाडी चे सरपंच सुहास मुळीक, शिवाजीनगर शिक्षण संस्थेचे वाय. डी. पाटील, मंदार काटकर, अय्याज मुजावर, प्रतीक राजमाने, हर्षद कांबळे, नामदेव चव्हाण, सांगली काँग्रेस सेवा दलाचे अरुण पळसुळे, नामदेव पठाडे, मदनभाऊ पाटील युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, कय्युम पटवेगार, अमोल झांबरे, जयराज बर्गे, अमित लाळगे, प्रवीण निकम, मयूर बांगर, संकेत आलासे, अक्षय दौंडमनी, शेखर पाटील, प्रसाद माने, शहाजी सरगर, सुरज मुल्ला, महेश पाटील, शानुर शेख, वसंतदादा दंत महाविद्यालयाचे सुभाष आवटी, प्यारेलाल सनदी, सतीश हरवाडे, आप्पा सूर्यवंशी, रमेश जाधव, अरविंद काटकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.