🛑 तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा ब्रेकिंग न्यूज...
मोघमवाडी ता. कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार रोहित पाटील गटाचे सरपंच गजानन ओलेकर, उपसरपंच सुरेश माने, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वाघमोडे, पोपट ओलेकर तसेच संभाजी ओलेकर, वकील माने, अण्णाप्पा वाघमोडे, सचिन गडदे, अभिजीत ओलेकर, अजित ओलेकर यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी युवा नेते मा. प्रभाकर बाबा पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश करून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.