कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान चला जाणून घेऊया

Admin
By -





मागील निवडणुकीच्या तुलनेत महायुतीला मतदारांनी भरपूर मतदान केलेल्या आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या मताचा टक्केवारी कमालीची घड झालेली दिसून येत आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये यंदा आठही मतदार संघातून आलेल्या विधानसभेचे निकाल व त्याची आकडेवारी पाहता मतदाराने सर्वाधिक मताचे दान शिंदे सेनेच्या पदरात टाकलेले दिसून येत आहे



पक्ष - सरासरी मतदान

शिंदे सेनेला                 61.14% 
काँग्रेस.                          41.7%
भाजपला                      53.36%
राष्ट्रवादी अजित पवार.   44.02%
राष्ट्रवादी शरद पवार       45.05%
उद्धव सेना                    36.95%