काँग्रेस पक्षाकडून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. विश्वजित कदम, जतमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत या दोन जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत. सांगलीमतदारसंघातील उमेदवार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून
निश्चित झाले नाहीत.