गणेश मंडळाचे बक्षीस वितरण संपन्न

Admin
By -




जल

दिनांक ०७.०९.२०२४ ते १७.०९.२०२४ या कालवधीत गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजर करण्यात आला

सांगली जिल्ह्यामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सांगली संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलाचे वतीने उपविभागीय स्तरावर सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणेबाबत गणेश मंडळांना अवाहन केले होते. गणेश मंडळांना एक गाव एक गणपती-२० गुण व एक वार्ड एक गणपती ध्वनी प्रदुषण रहित (डॉल्बी/डिजे विरहीत गुण, अटी व शर्थीचे पालन-३० गुण, पर्यावरण पुरक मुर्ती-१० गुण, देखावा/शिस्त-१० गुण असे गुणांकना देण्यात आलेले होते. सदर स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हयातील सर्व ६-पोलीस उपवि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती, सदर समितीमध्ये महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महसुल विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मधील अधिकारी, सर्व पोलीस प्रभारी पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.

इसदर स्पर्धेत खालीलप्रमाणे गणेश मंडळांचे पदाधिकारी/कार्यकर्ते यांचा आज दि.०८.१०.२०२४ रोजी ११ ११.५० या वेळेत सर्व विभागातील प्रत्येकी ३ प्रथम क्रमांक, व्दीतीय, तृतीय क्रमांक अशा जिल्हयीतल एकू गणेशोत्सव मंडळांना मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अ सांगली यांचेकडून पारितोषिक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला

श्री.ए वन कला उत्कृष गणेश मंडळ शिवरवाडी ता.शिन

शिवशंभो गणेश मित्र मंडळ, मोहरे ता. शिराळा

जय हनुमान गणेश मंडळ, इस्लामपूर

तिरंगा गणेशोत्सव मंडळ विटा ता. विटा

ल ल क्रांती गणेश कला क्रिडा मंडळ दिघंची ता. आटपाडी

अष्टविनायक गणेश मंडळ तडसर ता. कडेगाव

श्री. गंधर्व गणेश कला व क्रिडा व्यायाम मंडळ जत

अकरा मराठा हनुमान मित्र मंडळ अग्रण धुळगाव

  श्री. संत बाळुमामा सेवाभावी प्रतिष्ठान कुलाळवाडी ता.

      सदर पारितोषिक वितरण सोहळ्याकरीता उपविभागीय अधिकारी, शहर विभाग श्रीमती विमल उपविभागीय अधिकारी मिरज श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय अधिकारी, इस्लामपूर श्री. मंगेश चव्हाण, उपवि अधिकारी, विटा श्री. विपुल पाटील, उपविभागीय अधिकारी, जत श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय  त श्री. सचिन थोरबोले यांचेसह जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी आं उपस्थित होते.