मोहन वनखंडे यांच्या हस्ते लहान बाळाच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायथा सहायथा निधी मंजूर झालेल्याचे पत्र दिले

Admin
By -






कक्ष प्रमुख श्री महेश चिंनिंटी यांच्या पाठपुराव्याने श्री राकेश वडार यांच्या लहान बाळाच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायथा सहायथा निधी मधुन 50,000 रु निधी मंजुर करून देण्यात आले.

यावेळी सदर मंजुरीचे पत्र मा मोहन वनखंडे सर, मा. सागर वनखंडे यांच्या हस्ते देण्यात आले.