नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये नवरात्री निमित्त दांडिया व गरबा स्पर्धा उत्साहात संपन्न.

Admin
By -





        विजयनगर मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम शाळेत हादगा , वेशभूषा,  दांडिया व गरबा  स्पर्धा घेण्यात आले.
 बालवाडी - हादगा कार्यक्रम घेण्यात आला.
 पहिली ते चौथी - वेशभूषा स्पर्धा
 माता पालक  - दांडिया व गरबा स्पर्धा

              विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे
 वेशभूषा - मानसी वनमोरे, प्रणित लोहार,संगीताकुमारी  चौधरी, शिवज्ञा निंबाळकर, अरिंजय कांबळे, अन्वी शिंदे, रुद्र कोरवी.
 दांडिया  - जम्मूदेवी चौधरी, काजल मरळे
 गरबा नृत्य - सानिका वनमोरे, स्वाती देवकर
 सर्व विद्यार्थी,  शिक्षक व माता पालक यांचे एकत्रित दांडिया व गरबा घेण्यात आले.
       एकूण 54 माता पालक उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकास योग्य बक्षीस देण्यात आले. सर्व माता पालक यांना राजगिरा लाडू देण्यात आला.

     कार्यक्रमाचे सर्व नियोजन शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी उत्कृष्टपणे केले होते. मराठी  मुख्याध्यापक श्री सुनील चौगुले  व इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक अस्लम सनदी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.