सुरज फाउंडेशन येथे 5 वी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस रँकिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

Admin
By -




       महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुरज फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ते 14 ऑक्टोंबर 2024 या कालावधीमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल येथे पाचव्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस रँकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये एकूण 750 खेळाडू सहभाग घेतला होता  सदर स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक माननीय सतीश मालू यांच्या हस्ते करण्यात आले होते तर बक्षीस समारंभ स्टेट बँक ऑफ इंडियाचे कुपवाड ब्रांच चे मॅनेजर श्री अमर गुंडवडे यांच्या हस्ते करण्यात आले सदर स्पर्धा गेलीं 13  वर्षे आयोजन होत आहे. सदर स्पर्धा ह्या खुला गट पुरुष व महिला तसेच 11 13 15 17 19 वर्षाखालील व पुरुष व महिला खुलागट  पार पडल्या सदर स्पर्धेचा  निकाल पुढीलप्रमाणे

11 वर्षाखालील मुली
4 जाश्वी रावूल (मुंबई उपनगर)
3 माहिका सुस्विरकर (ठाणे)
2 केशिका पुरकर (ऩाशिक)
1 जिनया वधान (ठाणे)

11 वर्षाखालील मुले
४ नभ पांचोलिया (पुणे)
३ आर्य मूर्ती (ठाणे)
२ रुग्वेद दांडेकर (पुणे)
1 यशन कोलाह (मुंबई शहर)

13 वर्षाखालील मुली
४ समिक्षा वाघ (ठाणे)
३ त्रिशा लुडबे (मुंबई उपनगर)
2 पलख झावर (मुंबई उपनगर)
१ मायरा सांगेलकर (मुंबई उपनगर)

13 वर्षाखालील मुले
४ मल्हार तळवलकर (मुंबई शहर)
३ निरव मुळ्ये (पीएनए)
2 आरव व्होरा (मुंबई उपनगर)
1 प्रतीक तुलसानी (ठाणे)
१५ वर्षांखालील मुली
4 स्वरा करमरकर (नाशिक)
३ मायरा सांगेलकर (मुंबई उपनगर)
2 स्वरा जांगडे (ठाणे)
1 सान्वी पुराणिक (ठाणे)
१५ वर्षांखालील मुले
4 जोहान चेलीपार्म्बिल (ठाणे) 
३ निलय पट्टेकर (ठाणे)
2 प्रतिक तुलसानी (ठाणे)
शैरेन सोमन (पुणे)
१७ वर्षांखालील मुली
४ अन्वी गुप्ते(ठाणे)
३ अन्निशा पात्रा रायगड)
2 अन्वी थोरात(ठाणे) 
1 हृतिका मधुर (ठाणे)
17 वर्षाखालील मुले
4 झिहान बेडिंगवाला (मुंबई उपनगर)
३ कौस्तुभ गिरगावकर (पुणे)
२ इशान खांडेकर (पुणे)
1 शौरेन सोमण (पुणे)

19 वर्षाखालील मुली
४ हृतिका मधुर (ठाणे)
३ रुतुजा चिंचनसुरे (ठाणे)
2 श्रावणी लोके (मुंबई उपनगर)
1 अनन्या चांदे (मुंबई उपनगर)
19 वर्षाखालील मुले
4 सिद्धांत देशपांडे (मुंबई शहर)
3 नील मुलाये (पुणे)
२ पार्थ मगर (मुंबई शहर)
१ ध्रुव शहा (मुंबई उपनगर)
महिला
४ श्रावणी लोके (मुंबई उपनगर)
३ सेन्होरा डिसूझा (मुंबई शहर)
2 समृद्धी कुलकर्णी (पुणे)
1 अनन्या चांदे (मुंबई उपनगर)
पुरुष
४ चिन्मय सोमय्या (मुंबई उपनगर)
३ शुभम आंब्रे (मुंबई शहर)
2 अर्णव कर्णवर (मुंबई उपनगर)
1 दीपित पाटील (ठाणे)
      सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी मा प्रवीण जी लुंकड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी संगीता पागनीस डायरेक्टर सुरज फाउंडेशन रघुनाथ सातपुते विनायक जोशी प्रशांत चव्हाण अधिकराव पवार राजेंद्र पाचोरे श्रीशैल मोटगी सतीश पिंगळे मुख्य पंच म्हणून मधुकर लोणारे त्याचबरोबर यतीन टिपणीस सचिव महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यावेळी उपस्थित होते.