स्वप्न पाहण्याची हिंमत केली आणि

Admin
By -




जिद्द आणि महिना याच्यावरती आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य अशी नसते आपल्या क्षमता वापरून आपण जग जिंकू शकतो हे उत्तम उदाहरण म्हणजे अवनी लेखरा

अवनी हिने पॅरिस पॅरा ऑलिंपिक मध्ये महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्र्धेत हिने सुवर्णपदक जिंकले तर दुसऱ्या ऑलिंपिक मध्ये तिने सुवर्णपदक मिळवले त्याचबरोबर टोकियो पॅरा ओलंपिक मध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते
अवनी ही मूळची राजस्थानचे जयपूरचे ती अकरा वर्षाची असताना 2012 स*** एका मोठ्या कार अपघातात तिच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने स्पयनर कॉईला इजा झाल्याने तिला अपंगत्व आले. पण तिने जिद्दीने उभा राहण्याचे ठरवले तिचे वडील तिच्या पाठीशी होते मुलीच्या खेळाची गोडी त्यांनी लावली ऑलम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अभिनव बिंद्राचे आत्मचरित्र अवनीने वाचले आणि त्यांना आदर्श मानून आपल्या स्वतःचा नेमबाजीचा सराव तिने सुरू केला
     2015 मध्ये अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला अवनी शूटिंग आणि तिरंदाजी  हे दोन्ही खेळ ती उत्तम प्रकारे खेळत होती पण शूटिंगमध्ये तिला अधिक रस होता 2015 मध्ये पहिल्यांदा नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये तिने भाग घेतला आहे तिथूनच तिचा प्रवास सुरू झाला