बटाटे जास्त दिवस ताजे ठेवू शकतो

Admin
By -
          




            आपल्या सर्वांनाच बटाटा हा नेहमी आवडत असतो अनेक वेळा बटाटा विविध भाज्यांमध्ये घालून तो वापरला जातो बटाटा हा भारतीय खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे पण बटाटे जास्त दिवस ताजे सुरक्षित ठेवणे हे सर्वांसमोरचे आव्हान असते कारण बटाटा ना काही दिवसातच कोंब फुटतात 
        
           काही टिप्स वापरून आपण बटाटे जास्त दिवस ताजे ठेवू शकतो 

      1. बटाटे ठेवताना आपण कित्येकदा कांदे बटाटे एकत्र ठेवतो किंवा कांदा लसूण टोमॅटो अशा भाज्यांमध्ये बटाटे ठेवतो जर आपण काढले आणि बटाटे एकत्र ठेवले तर कांद्यामधून इथे लिन वायू बाहेर पडत असतो त्यामुळे त्यात बटाटे ठेवल्याने ते लवकर खराब होतात तसेच भाज्यांमध्ये ठेवल्यानंतर भाज्यांमध्ये जास्त आद्रता असते त्यामुळे बटाटे लवकर चढण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते 
     2. बटाटे नेहमीच दीर्घकाळ आणि ताजे ठेवण्यासाठी मोकळ्या व हवेशीर जागे ठेवावे पण सूर्यप्रकाशापासून बटाट्यांना दूर ठेवावे कारण जास्त प्रकाश यामुळे बटाटे हिरवे पडून क्लोरोफिल तयार होऊ शकतात त्यामुळे बटाट्याचे कडू चव येते आणि त्यात सॉलिड इन नावाचा विषारी पदार्थ तयार होतो 
       3. मग बटाटे ठेवायचे कुठ तर बटाटे बंद खोली किंवा स्वयंपाक घरातील कोपरा अशा ठिकाणी की जिथे कमी ओलसरपणा असेल आणि हवेशीर ठिकाणी आपण बटाटे साठवून ठेवू शकतो 
       4. बटाट्या साठवण्यासाठी कागदाची पिशवी जाळीदार पिशवी किंवा काकडे पिशव्यांचाही आपण वापर करू शकतो पण बटाट्या साठवताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नये कारण प्लास्टिकच्या पिशवी मुळे नीट हवा न मिळाल्याने बटाट्याला पाणी सुटते आणि ते ओलसर होतात आणि बटाटे ओलसर झाल्यानंतर ते लवकर खराब होतात जर नीट पिशवीमध्ये पॅक करून जर बटाटे ठेवले तर ते दोन ते तीन महिने ताजे राहू शकतात