लोकसभाआपल्या साबगली जिल्ह्यातील आटपाडी येथील सचिन खिलारी याने पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत एफ ४६ गोळाफेक या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावून सांगली जिल्ह्या सह महाराष्ट्राचे नाव जगभरात पोहोचवले आहे. त्यांच्या या देदिप्यमान कामगिरीबद्दल सचिन यांच्या वर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे