मिरजेमध्ये नुकत्याच नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल अफगाणी यामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे.
मिरजेमध्ये हॉटेल नूर समोर नव्याने हॉटेल अफगाणी हे आलिशान हॉटेल सुरू झालेले होते काही दिवसातच नावारूपाला आलेले ह्या हॉटेल मध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलेली आहे घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून या हॉटेलच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी झालेल्या आहे.
पाच दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये झालेला तुफान राडा यानंतर आज हॉटेलमध्ये करण्यात आलेली तोडफोड मिरजेमध्ये सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे का असा नागरिकांच्या मधून प्रश्न उठत आहे