सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत सांगली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या
विराज जोशी 14 वर्षे खालील गटामध्ये
1.ब्रेस स्ट्रोक 50 मीटर प्रथम
2.ब्रेस स्ट्रोक 100 मिटर प्रथम
3.फ्री स्टाईल 50 द्वितीय
संग्राम चिंचकर
17 वर्षाखालील गटामध्ये
1.ब्रेस स्ट्रोक 50 मीटर प्रथम
2.ब्रेस स्ट्रोक 100 मीटर प्रथम
3.फ्री स्टाईल 50 मीटर प्रथम
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षाखालील गटांमध्ये
विशालाक्षी गरडे प्रथम क्रमांक .
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये आर्यन इंगळे याचा द्वितीय क्रमांक .
वरील खेळाडूंचे स्विमिंग साठी विभागीय स्पर्धेसाठी तसेच बl बुद्धिबळासाठी जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली त्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे मा प्रवीण जी लुंकड अध्यक्ष सुरज फाउंडेशन यांची कामत सचिव सुरज फाउंडेशन संगीता पारनेस डायरेक्टर सुरज फाउंडेशन अधिकराव पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम रघुनाथ सातपुते ,दत्तात्रेय मुळे ,विनायक जोशी व क्रीडा शिक्षक राहुल माने यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.