पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहावे -शुभम गुप्ता, आयुक्त

Admin
By -


       

      पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढ होत आहे, 

      सूर्यवंशी प्लॉट , इनामदार प्लॉट ,कर्नाळ रोड वरील,शिव मंदिर परिसर ,काका,दत्त नगर ,मगरमच्छ कॉलनी 1 ते 5 मधील नागरिकांनी प्रशासन च्या सूचनेनुसार सत्वर  कार्यवाही  करावी 
     सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका प्रशासनाने  संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून  अधिकारी ,कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सोयी सुविधा सह  सतर्क आहेत.
एन डी आर एफ टीम आणि महापालिका अग्निशमन दल, अधिकारी ,कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समनव्याने पूर परिस्थिती  हाताळण्यासाठी आवश्यक ते  नियोजन करण्यात येत आहे.
         पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहून  प्रशासनच्या सुचनेचे पालन करून  सहकार्य करावे असे आवाहन शुभम गुप्ता आयुक्त यांनी केले आहे. प्रशासनाने यापूर्वी सोबत घ्यावयाची महत्वाच्या साहित्याची यादी प्रसिद्ध केली आहे, त्या नुसार नागरिकांनी स्थलांतरित होताना आपल्या सोबत यादीनुसार अत्यावश्यक साहित्य घेऊन  मनपाने निश्चित केलेल्या  निवारा केंद्रात  किंवा अन्य ठिकाणी त्यांच्या सोयीने सुरक्षित स्थलांतरित व्हावे , 
सदरचे नंबर 24*7 चालू असणार आहेत, 

 मदत कार्यासाठी ,संपर्क नंबर
             70 660 40 330
             70 660 40 331
             70 660 40 332

या शिवाय सहा आयुक्त याच्याशी संपर्क देखील साधता येईल

    सहदेव कावडे.                        प्रभाग समिती क्र 1
   मो न 9922416020

   सौ .विद्या सानप
   प्रभाग समिती क्र 2
  मो न 9763489691

   सचिन सांगावकर
   प्रभाग समिती क्र 3
   मो न 7057567073

   अनिस मुल्ला
   प्रभाग समिती क्र 4
   मो न 7972155733

   सुनील माळी
   मुख्य अग्निशमन अधिकारी 
  मो न 9284137320


  नकुल जकाते 
 सहा आयुक्त आपत्ती व्यवस्थापन कक्ष 
  9822185929

      नागरिकांनी वरील संपर्क नंबर यांच्याशी संपर्क साधून आपत्ती काळात आवश्यक ती मदत उपलब्ध करून घ्यावी , असे आवाहन करण्यात आले आहे,